बापरे ! जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थिनींची रॅगींग
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. स्त्रीरोग विभागात पदव्युत्तर (एम.डी.) चे प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या ज्युनिअर विद्यार्थीनींवर सिनिअर विद्यार्थीनींकडून रॅगींग होत असल्याच्या…