वडगाव नालबंदी उपसरपंचपदी इंदलसिंग जाधव यांची बिनविरोध निवड
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड दि.21 रोजी करण्यात आली या वेळी उपसरपंच पदी इंदलसिंग भावसिंग जाधव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय…