Browsing Tag

Housefull 4

# व्हिडिओ : खळखळून हसवणारा हाऊसफुल 4 चा ट्रेलर रिलीज !

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या हाऊसफुल 4 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 2010 मध्ये हाऊसफुल चित्रपट प्रदर्शित  झाला होता. यानंतर आता चित्रपटाचा चौथा भाग प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा…