भूतकाळातील आठवणींचा आटलेला झरा भेटीच्या माध्यमातून प्रवाहित करण्याचा सोहळा म्हणजेच मैत्री…
मैत्रीदिन विशेष
आज ६ ऑगस्ट म्हणजेच मैत्रीचा दिवस...
ऑगस्ट महिन्याचा पाहिला रविवार हा भारतासह अनेक देशांमध्ये मैत्रीदिन ( Friendship Day) म्हणून साजरा केला जातो. मैत्री शिवाय या जगात असणारा कोणीतरी अपवादात्मक…