खासदाराच्या मुलीने युवकाला चिरडले; मात्र काही वेळातच मिळाला जामीन
चेन्नई | लोकशाही न्यूज नेटवर्क
चेन्नईमध्ये पुन्हा पुण्यातील पोर्श कार अपघाता सारखा प्रकार उघडकीस आला आहे. बेधुंदपणे वाहन चालवून एका व्यक्तीला चिरडण्याचा हा प्रकार सोमवारी (१७ जून) घडला आहे. वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार…