Browsing Tag

Driver Died On The Spot After Bus Collided With Tractor Onions Manmad-Malegaon Road

मनमाड-मालेगाव मार्गावर भीषण अपघात, ट्रॅक्टर चालकाचा जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क मनमाड-मालेगाव मार्गावर चोंडी घाटाजवळ एका अवघड वळणावर भरधाव बसने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदे घेऊन जाणाऱ्या…