क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ड्रेस कोड संदर्भात जारी केले निर्देश…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ड्रेस कोड संदर्भात काही निर्देश जारी केले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना…