Browsing Tag

Covid jalgaon Update

दिलासादायक.. जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर आली आहे. जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00, भडगाव -00, धरणगाव -00, यावल…