Browsing Tag

Chikhalthana

चिकलठाणा परिसर हादरला; मध्यरात्री गॅस सिलिंडर चा झाला स्फोट

लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मधील चिकलठाणा परिसर हादरला गॅस वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या स्फोटाने मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास चिकलठाणा परिसर हादरून गेला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.…