Browsing Tag

Center of Indian Trade Unions

विविध कामगार संघटनांचा केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात मोर्चा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे, यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यातच आता विविध कामगार संघटना केंद्र सरकारच्या भांडवलशाही धोरणाविरोधात कालपासून संप करीत आहे. आज संपाच्या दुसऱ्या…