आता वर्षभरात तीन वेळा होतील सीए इंटर आणि फाऊंडेशन परीक्षा; आयसीएआयने पॅटर्नमध्ये केला मोठा…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने एक मोठा बदल जाहीर केला आहे. ICAI ने ही घोषणा केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) फाऊंडेशन…