Browsing Tag

Black market of stamp paper

स्टॅम्प पेपरचा काळाबाजार

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील अमळनेर येथे स्पॅम्प पेपरचा काळाबाजार सुरू आहे. व्हेंडर्सकडून स्टॅम्प पेपरची कृत्रिम टंचाई अधिक दराने विक्री करण्यात येत आहे. १०० रुपयांचे स्टॅम्प पेपरसाठी १२० ते १३० रुपये मोजावे लागत आहे. जादा…