‘गुलाब भाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’!
विदगाव, ता. जळगाव
भाऊबीज हा सण बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, आणि यावर्षी, महायुतीचे उमेदवार व शिवसेना नेते, मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांनाविदगाव- फुपणी - गाढोदा परिसरातील शेकडो लाडक्या…