1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम ; थेट तुमच्या खिशावर परिणाम
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
तीन दिवसांनंतर ऑगस्ट महिना (August 2022) सुरु होणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून काही नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. याबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती असायला पाहिजे, जेणेकरून…