केळी उत्पादक शेतकऱ्याची व्यथा कुणाला कळणार का…?
मोरगांव ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकरी 12 महिने रात्रंदिवस केळीला पाणी भरून राब राब राबून मेहनत घेतो व एका 20 किलो घडाचे 6 रुपये किलो × 20 किलोचा घड म्हणजे 120 /- एका घडाचे शेतकऱ्याला मिळतात. यात घड वाहतूक करणे व पत्ती खर्च…