Browsing Tag

bajar samiti

यावल कृउबा समितीच्या सभापतीपदी भाजपाचे हर्षल पाटील तर उपसभापतीपदी दगडू कोळी

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे हर्षल गोविंदा पाटील यांची तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटाये दगडू (बबलु) जर्नादन कोळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावल कृषी उत्पन्न…