Browsing Tag

Asha volunteers

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा हातात लाटणे घेवून मोर्चा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तीन ते चार महिन्यांपासून थकीत मानधन तसेच इतर मागण्यांसाठी अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महिला यांनी हातात लाटणे घेवून महानगरपालिकेवर मोर्चा काढला. कोरोना काळात प्रशासनाच्या बरोबरीने आशा स्वयंसेविका आणि…