“राष्ट्रपत्नी” वक्तव्याबद्दल चौधारींकडून राष्ट्रपतींची लेखी माफी…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला एका मीडिया मुलाखतीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना "राष्ट्रपत्नी" म्हटल्याबद्दल त्यांची माफी मागितली आहे.
"तुमच्या पदाचे…