धक्कादायक; कुल्टी रेल्वे स्थानकाला भीषण आग…(व्हिडीओ)
असनसोल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
पश्चिम वर्धमान येथील कुलटी रेल्वे स्थानकाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे रूप इतके प्रचंड आहे की, त्यातून उठणारा काळा धूर दुरून दिसत होता. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी…