Browsing Tag

300 subsidy on LPG cylinder

खुशखबर ! LPG सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  LPG ग्राहकांसाठी खुशखबर आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंत कोट्यवधी जनतेला एलपीजी सिलेंडरवर सबसिडी मिळेल. ही सबसिडी 300 रुपये असेल. वर्षभरातील केवळ 12 सिलेंडरवरच सबसिडीचा…