गोद्री येथे कुंभाची तयारी अंतिम टप्प्यात; देशभरातून दहा लाख भाविक येणार !
लोकशाही न्यूज नेटवर्क
गोद्री येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ दि. 25 ते 30 जानेवारी दरम्यान होत आहे. या कुंभाची सर्व व्यवस्थात्मक तयारी पूर्ण होत आली आहे. धर्म स्थळ, कुंभ स्थळ, निवास व्यवस्था, वाहन तळ, यातायात,…