साडेपाच वर्षीय बालिकेच्या प्रसंगवधानाने वाचले आई व बहिणीचे प्राण
कोल्हेनगरातील रहिवासी काळे कुटुंबियांच्या शिवांगीची थक्क करणारी शौर्य गाथाच!
जळगाव | प्रतिनिधी
आपण अनेक प्रकारच्या शौर्यकथा पहातो, वाचतो परंतु अवघ्या साडेपाच वर्षाच्या बालिकेने प्रसंगावधान राखत आईचे तसेच लहान दोन वर्षाच्या…