स्पर्धात्मक परिक्षेच्या तयारी साठी माजी विद्यार्थ्याची शाळेला पुस्तकांची भेट

0

शेंदुर्णी ता.जामनेर : आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आपले शालेय शिक्षण पुर्ण करुन इंजिनिअर म्हणुन पुण्यातील नामवंत कंपनीत कार्यरत असलेले माजी विद्यार्थी परितोष अजय सुर्वे यांनी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व उत्तुंग यश मिळावे यासाठी स्पर्धात्मक परीक्षा पुस्तकाचा संच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस पी उदार सर यांचेकडे सुपूर्द केला याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री ए बी ठोके, पर्यवेक्षक आर एस परदेशी प्रसंगी उपस्थीत होते.

परितोष सुर्वे हे शेंदुर्णीतील नामवंत डॉ. अजय सुर्वे यांचे चिरंजीव आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.