रावेर लोकसभा टपाली मतमोजणीस विलंब ; उमेदवारांच्या प्रतिनिधींची नाराजी

0

जळगाव – लोकसभा निवडणुकीच्या निकालास सकाळी 8 वाजेपासून टपाली मतमोजणीने मतमोजणीस प्रारंभ झाला. यावेळी टेबलवरील संबंधित मुख्याध्यापक व कर्मचारी यांनी मतमोजणी आधी टपाली मतदानावर शिक्के लवकर न मारल्यामुळे मतमोजणीस विलंब झाल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रतिनिधी प्रमोद सावकारे यांनी लोकशाहीशी बोलतांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.