Breaking : गिरणा पुलानजीक ट्रकची रिक्षाला धडक ; दोन ठार झाल्याची भीती

0

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव -एरंडोल महामार्गावर नदी नदीवरील पुलानजीक रिक्षाला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेसह रिक्षातील दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.