आर.ओ.तात्यांच्या पार्थिवावर निर्मल स्कूलच्या पटांगणावर होणार अंत्यसंस्कार

0

पाचोरा :- आर.ओ.पाटील यांचे आज मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांचे पार्थिव शरिर सी.एस.टी. मुंबई येथून पाचोराकडे रवाना झाले असून सोबत पत्नी कमलताई रघुनाथ पाटील, मुलगी वैशाली नरेंद्र सुर्यवंशी, आमदार किशोर पाटील, जावई नरेंद्र सुर्यवंशी आहे. त्यांचे पार्थिव शरिर भडगांव रोडवरील निवासस्थानी आणण्यात येईल त्यानंतर त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता अंतुर्ली रोडवरील निर्मल इंटरनॅशनल स्कूल मधे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.