अनलॉकनंतर तुळजापूर तालुक्यात बससेवा सुरू, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

0

तुळजापूर :  अनलॉक झाल्यानंतर तीर्थ क्षेत्र तुळजापूर येथे दिवसभर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून प्रवासाच्या वाहतुकीला सुरुवात झाली आहे.

शासनाने घालुन दिलेले नियम सर्व प्रवाशांना पाळावे लागतील. मास्क सर्व प्रवाशांना बंधनकारक असून त्याशिवाय प्रवाशांना बस मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे बस मध्ये प्रवास करताना मास्क बंधनकारक राहील असे आगार प्रमुख राजकुमार दिवटे यांनी पत्रकार प्रतिक भोसले यांच्याशी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.