भडगाव तहसिलदारपदी माधुरी आंधळे यांची नियुक्ती

0

भडगाव प्रतिनिधी  

येथील तहसिलदार गणेश मरकड यांची प्रांताधिकारी पदी बढती झाल्याने त्यांच्या जागी अहमदनगर येथून तहसिलदार माधुरी आंधळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी काल सायंकाळी भडगाव तहसिलदार पदाचा पदभार स्वीकारला असून त्यांचे  तहसील कर्मचारी व पत्रकार बांधव यांनी स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.