धानो-यातील अक्षय अग्रवाल यांचे सीएच्या परीक्षेत उत्तीर्ण

0

धानोरा (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील धानोरा येथील भुसार मालाचे व्यापारी संतोष अग्रवाल यांचा मुलगा अक्षय अग्रवाल हा नुकताच सीएच्या परीक्षा  उत्तीर्ण झाला आहे.

याबद्दल अडावद येथे पोलीस ठाण्यात निरीक्षक किरण दांडगे यांनी सत्कार केला.तसेच  आलोख अग्रावाल,धानोरा ग्रा.पं.सदस्य माणिकंचंद महाजन,गजानन कोळी,  पञकार  प्रशांत चौधरी,राजेद्र चौधरी,प्रशांत सोनवणे,विलास सोनवणे,यांनी कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.