जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवीन गटरचना; उर्वरित यादी..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या  पत्रान्वये जाहीर करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार जि.प.पं.स.सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट व गण यांची प्रभागरचना करण्याचे कामकाज सुरु आहे. जिल्हा परिषदेचे पूर्वी ६७ गट होते. नवीन गट रचनेनुसार आता ते ७७ झाले आहेत. नवीन गट रचनेनुसार गावांची यादी देण्यात आली आहे. त्याचा अभ्यास करून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

हे देखील वाचा.. 

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवीन गट रचना जाहीर; वाचा सविस्तर यादी

भुसावळ तालुका 

कंडारी : साकेगाव, जोगलखेडे, भानखेडे, खडके, कंडारी.

निंभोरा बुद्रुक : फेकरी, पिंप्रीसेकम, निंभोरा बुद्रुक, कपिलवस्तू नगर, कठोरा बुद्रुक, हतनूर, सावतर, निंभोरा खुर्द, टहाकळी, कठोरा खुर्द, अंजनसोंडे, दर्यापूर, काहुरखेडा, मानपूर.

तळवेल : बोहर्डी बुद्रुक, बोहर्डी खुर्द, ओझरखेडा, बेलखेडे दिगर, पिंपळगाव बुद्रुक, तळवेल, आचेगाव, सुसरी, पिंपळगाव खुर्द, मन्यारखेडे, फुलगाव, जाडगाव, साकरी, वेल्हाळे, कन्हाळे बुद्रुक, किन्ही, खंडाळे.

कुऱ्हे प्र.न. : वांजोळा, मिरगव्हाण, गोजोरे, सुनसगाव, गोंभी, बेलव्हाय, वराडसीम, जोगलखोरी, भुसावळ ग्रामीण, कन्हाळे खुर्द, चोरवड, खेडी बुद्रुक, कुऱ्हे, मोंढाळे, शिंदी, मांडवेदिगर, भीलमळी.

 जामनेर तालुका 

नेरी दिगर : पळासखेडे प्र.न., करमाड, देवपिंप्री, कुंभारीसिम, मोहाडी, गाडेगाव प्र.न., नेरी बुद्रुक, नेरी दिगर, चिंचखेडे बु., हिंगणे बु., केकतनिंभोरा, पळासखेडे बु., हिवरखेडा बु., खादगाव, शिंगाईत, डोहरी, रामपुरा (डोहरी तांडा), अंबिलहोळ, अंबिलहोळ देवीचे, गारखेडा खु., गंगापुरी, गारखेडा बु., महुखेडा, होळ हवेली, मंदुखेडा, खडकी, बोरगाव.

खडकी : नवीदाभाडी, वाडी, मालदाभाडी, सोनारी, वाघारी, पाटखेडे, बेटावद खुर्द, काळखेडे, सारगाव, देवळसगाव, रामपूर (लहासर तांडा), नागण खुर्द, वडगाव टिघ्ने, टिघ्रे वडगाव, शंकरपुरा. ,

सामरोद गट : बेटावद बुद्रुक, मोयखेडा दिगर, रांजणी, नांद्रा हवेली, गोरनाळे, कापुसवाडी, सावरले, आखेडे, सामरोद, शेळगाव,  तळेगाव, जळांद्री बुद्रुक,  जळांद्री खुर्द,  टाकरखेडे, लहासर, ओझर बु., हिंगणे न.क.

पाळधी : शहापुर, भागदारे, मोयगाव बु., कोदोली, पिंपरखेडे, वाकी खुर्द, टाकळी बुद्रुक, टाकळी खुर्द, पिंपळगाव गोलाईत, वाकी बु., गोंडखेड, पाळधी, माळपिंप्री, भराडी, भिलखेडे, सुनसगांव खु, सवतखेडे.

पहुर कसबे : रोटवद, मोरगाव, नांद्रा प्र.लो., नाचणखेडे, लाखोली, जोगलखेडे, सार्वे. प्र. लो. जंगीपुरा, मालखेडे अंबाडी, पहुर कसबे, खर्चाणे (पहरपेठ), सोनाळे, एकुलती बु.,. एकुलती खु., दोंडवाडे, चिखगाव.

पहुर पेठ :  पहुरपेठ, सांगवी, पिंपळगाव बु., लोंढरी बु., लोंढरी खु., शेरी, वडगाव बु, हिवरखेडे दिगर, हिवरे दिगर, मोराड, नवापूर,  बिलवाडी, मेणगाव, चिंचखेडे दिगर, लिहे, तरंगवाडी, गोंदेगाव, गणेशपुर, वाकोद.

तोंडापूर : जांभोळ , पिंपळगांव कमाणी, वडाळी, हरीनगर, कुंभारी खुर्द, हिवरखेडा त.वा. चिचखेडे त.वा., शेंगोळा, वाकडी, गोराडखेडे, कर्णफाटा, भारुडखेडे, मांडवे बुद्रुक, मांडवे खुर्द, खांडवे, ढालगाव, ढालसिंगी, वडगाव निंब, वडगाव सद्यो, तोंडापुर, कुंभारी बुद्रुक.

फत्तेपूर : फत्तेपूर, पिंपळगाव पिंप्री, टाकळी पिंप्री, कसबा पिंप्री, निमखेडी पिंप्री, मेहगाव, कासली, राहेरे त.वा., लोणी मादणी, किन्ही, देऊळगाव, पळासखेडे काकर, तोरनाळे, जुनाने, पठाडतांडा, वसंतनगर, गोद्री, शेवगे पिंप्री, हिंगणे पिंप्री.

पाचोरा तालुका

बाबंरुड प्र.बो. : बांबरुड प्र.बो., सामनेर, लासगाव, माहिजी, दहिगाव, वरसाडे प्र. बो., डोकलखेडा, कुरंगी, नांद्रा, आसनखेडा बुद्रुक, आसनखेडा खुर्द, दुसखेडा, बहुळेश्वर, वडगाव खु. प्र. प्रा., हडसन, पहाण, मोहाडी, परधाडे, खेडगाव (नंदीचे), वेरुळी बुद्रुक, वेरुळी खुर्द.

लोहारा : लोहारा, कासमपुरा, कळमसरे, शहापुरा, म्हसास, रामेश्वर, कुऱ्हाड बुद्रुक, कुऱ्हाड खु., लाख, नाईकनगर, वडगाव आंबे बु, वडगाव खु., वडगाव आंबे, कोकडी, वडगाव जोगे, सार्वे बु.प्र.लो., जामने, भोकरी.

पिंपळगाव बुद्रुक : पिंपळगाव बु., अटलगव्हाण, वरसाडे प्र.पा., भोजे, वरखेडी बु., वरखेडे खु., बिल्दी बु., सांजगाव, सांगवी प्र.लो., लासुरे, सावखेडे बु., सावखेडे खु., डांभुर्णी, पिंप्री बु.प्र.पा, चिंचपुरे, कोल्हे, शिंदाड, जवखेडी दिगर, वाडी, शेवाळे, पिंप्री खु.प्र.पा., सार्वे बु.प्र.पा., सातगाव, गहुले.

शिंदाड : वडगावकडे, जारगाव, चिंचखेडे खु., लोहारी बु ., लोहारी खु., आर्वे, सारोळा बु., सारोळा खु., वाघुलखेडा, मोंढाळे, पाचोरा ग्रामीण, वाणेगाव, निंभोरी बु., निंभोरी खु., राजुरी बु., राजुरी खु.

लोहटार : लोहटार, अंतुर्ली बु.प्र.पा., अंतुर्खुली खु.प्र.लो., बांबरुड, खु. प्र. प्रा., पुनगाव, मांडकी, ओझर, अंतुर्ली खु.प्र.पा., गोराडखेडे बुद्रुक, गोराखडेडे खु., वडगाव बु.प्र.पा., वडगाव असेरी, वडगांव टेक, भातखंडे खु., तारखेडा खु., नाचणखेडा, गाळण बु., गाळण खु., हनुमानवाडी, तारखेडा बु., चिंचखेडा बु., विष्णुनगर, खडकदेवळा खु., खडकदेवळा बु., डोंगरगाव.

नगरदेवळा : नगरदेवळा, संगमेश्वर, पिंपळगांव खु., चुंचाळे, निपाणे, नगरदेवळा सिम, मोहलाई, टाकळी बु., बदरखे, बाळद बु., वडगाव खु.प्र.भ. घुसर्डी, पिंप्री बु.प्र.भ., घुसर्डी, पिंप्री. बु.प्र.भ., भोरटेक खु., सार्वे बु.प्र.भ., सार्वे खु.प्र.भ., खाजोळे, नेरी, वडगाव मुलाणे, भडाळी, दिघी, आखतवाडे, होळ, सांगवी प्र.भ.

भडगाव तालुका

आमडदे : आमडदे, वाक, वलवाडी बु., वलवाडी खु., आंचलगाव, तळबंद तांडा, वसंतवाडी, धोत्रे, महिंदळे, पळासखेडे, रुपनगर, वरखेड, पिंपळगाव बु., गिरड, मांडकी, लोण प्र.उ., अंजनविहीरे, भातखंडे बु., अंतुर्ली बु., पिंपरखेड, भट्टगाव, बांबरुड प्र.उ.

गुढे : वडजी, पांढरद, पिचर्डे, खेडगाव खुर्द, शिंदी, पेडगाव, शिवणी, वडगाव नाल, गुढे, कोळगाव, पथराड, जुवार्डी, आडळसे, पिंप्रीहाट, बात्सर.

कजगाव : वाडे, गोंडगाव, दलवाडे, बांबरुड प्र.ब., नावरे, सावदे, खुसर्डी खुर्द, बोरनार, लोण प्र.भ., मळगाव, बोदर्डे, तांदुळवाडी, कजगाव, भोरटेक बु., उमरखेड, कनाशी, देव्हारी, निंभोरा, पासर्डी, वडगाव बु., कोठली, बाळद खुर्द.

चाळीसगाव तालुका 

बहाळ गट : कळमडू, आभोणे, राजमाने, पोहरे, खेडी खु., कुंझर, दस्केबर्डी, खेडगाव, बहाळ, टेकवाडे बु., टकेवाडे खु., जामदा, भवाळी.

वाघळी : ढोमणे, न्हावे, वडाळा – वडाळी, डामरुण, हिंगोणे खु., हिंगोणेसीम, वाघळी, बोरखेडे खु., मुंदखेडे बु., मुंदखेडे खु., वाकडी, रोकडे, वाघारी, हातले, जावळे, वाघले, कोंगानगर, जामडी, प्र.ब., चांभार्डी बु. चांभार्डी खु., एकलहरे, भामरे खु. भामरे बु.

टाकळी प्र.चा. : पातोंडा, ओझर, वाघडू, तरवाडे, टाकळी प्र.चा., खरजई, करगाव, इच्छापूर तांडा १, २, ३, चैतन्य तांडा क्रमांक ४. उंबरखेड : पिंप्री खु., परशराम नगर, चिंचखेडे, दसेगाव, भोरस बु., भोरस खु., वडगाव लांबे, भऊर, राहिपुरी, बोरखेडा बु., शिरसगाव, आडगाव, देवळी, उंबरखेड.

मेहुणबारे : मेहुणबारे, शिदवाडी, धामणगाव, दहीवद, लोंढे, कृष्णापुरी, विसापूर, रामनगर, चिंचगव्हाण, सुंदरनगर, दरेगाव, वरखेडे बु., वरखेडे खु., तिरपोळे, कढरे, खडकीसीम.

सायगाव : उपखेड, सेवानगर, पिलखोड, तामसवाडी, टाकळी प्र.दे., पिंपळवाड म्हाळसा, सायगाव, देशमुखवाडी, अलवाडी,  नांद्रे, काकडणे, तळोदे प्र.दे. पिंपळगवाड, निकुंभ, तमगव्हाण, मांदुर्णे.

हिरापूर : तळगेगाव, कृष्णनगर, पिंप्री बु.प्र. दे, ब्राह्मणशेवगे, नाईकनगर, माळशेवगे, शेवरी, अंधारी, हातगाव, हिरापूर, डोणदिगर, बिलाखेड, खडकी बु. पाटखडकी, तांबोळे बु., तांबोळे खु.

रांजणगाव : बोढरे, तळोदे प्र.चा., पाथरजे, जुनोने, गोरखपूर, पिंपरखेड, गणपूर, कोदगाव, बेलदारवाडी, चितेगाव, निमखेडी, रांजणगाव, बाणगाव, सांगवी, खेरडे, सोनगाव, लोंजे, आंबेहोळ.

घोडेगाव : पाटणा, शिवापूर, चंडीकावाडी, गुजरदरी, वलठाण, पिंप्री बु.प्र.चा., गणेशपूर, ओढरे, विष्णूनगर, रोहिणी, करजगाव, पिंपळगाव, घोडेगाव, खराडी, राजदेहरे, राजदेहरे सेट, जुनपानी, शिंदी, चतुर्भूज तांडा.

रावेर तालुका 

पाल खिरोदा प्र यावल गट : पाल, मोहमांडली नवी, तिड्या, अंधारमळी, निमड्या, गारबर्डी, गारखेडा, सहस्त्रलिंग, लालमाती, कुसुंबा बुद्रुक, कुसुंबा खुर्द, खिरोदा प्र. यावल, कळमोदा, सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द, गौरखेडा, जानोरी, लोहारा, चिंचाटी, मोहमांडली जुनी.

रसलपूर – केहऱ्हाळा बुद्रुक गट : रसलपूर, खिरोदा प्र. रावेर, बक्षीपूर, रमजीपूर, शिंदखेडा, जिनसी, गुलाबवाडी, मोरव्हाल, बुद्रुक, केहऱ्हाळा खुर्द, बुद्रुक, अभोडा खुर्द, अभोडा बुद्रुक, पिंप्री, मंगरूळ, जुनोने.

वाघोड – खिरवड गट : वाघोड, कर्जोद, खानापूर, चोरवड, अजनाड, पाडळे खुर्द, पाडळे बुद्रुक, निरुळ, अटवाडा, खिरखंड, भोकरी, मोरगाव खुर्द, मोरगाव बुद्रुक, नेहेते, दोधे, तामसवाडी, बोरखेडा, पूनखेडा, भोर, पातोंडी, बोहर्डे.

ऐनपूर- निंभोरा बुद्रुक गट : ऐनपूर, विटवा, सांगवे, निंभोरासीम, थेरोळा, धूरखेडा, धामोडी, सुलवाडी, कोळदा, निंभोरा बुद्रुक, निंबोल, वाघाडी, रेंभोटा.

विवरा बुद्रुक -चिनावल गट : विवरा बुद्रुक, विवरा खुर्द, नांदुरखेडा, अजांदा, भाटखेडा, मुंजलवाडी, चिनावल, कुंभारखेडा, उटखेडा.

वाघोदा बुद्रुक – बलवाडी गट : वाघोदा बुद्रुक, कोचुर खुर्द, कोचूर बुद्रुक, बोरखेडासीम, रोझोदा वडगाव, मस्कावद सीम, मस्कावद खुर्द, मस्कावद बुद्रुक, बलवाडी, वाघोदा खुर्द, सुनोदा, अंदलवाडी, दसनूर, सिंगनूर.

तांदलवाडी- थोरगव्हाण गट : तांदलवाडी, सिंगत, शिंगाडी, भामलवाडी, पुरी, गोलवाडा, खिर्डी खुर्द, खिर्डी बुद्रुक, कांडवेल, थोरगव्हाण, मांगी, चुनवाडे, गाते, मांगलवाडी, रायपूर, रणगाव, तासखेडा, गहूखेडा, सुदगाव, उदळी बुद्रुक, उदळी खुर्द, लुमखेडा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.