जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवीन गट रचना जाहीर; वाचा सविस्तर यादी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या  पत्रान्वये जाहीर करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार जि.प.पं.स.सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट व गण यांची प्रभागरचना करण्याचे कामकाज सुरु आहे. जिल्हा परिषदेचे पूर्वी ६७ गट होते. नवीन गट रचनेनुसार आता ते ७७ झाले आहेत. नवीन गट रचनेनुसार गावांची यादी देण्यात आली आहे.

 गट रचनेवर आठ हरकती दाखल, उद्या अंतिम दिवस 

जिल्हा परिषदेच्या गट रचनेनंतर हरकती दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी जिल्हाभरातून आठ हरकती दाखल झाल्या आहेत. त्यात चिनावल, जान्हवे, पहूर कसबे -पहूर पेठ, नेरी – पडाळसखेडे, भादली – कुसुंबा खुर्द, लोहाटर या गटामधून हरकती दाखल झाल्या आहेत. धरणगाव तालुक्यातील संपूर्ण रचना बदलण्यासाठी हरकत दाखल झाली. जामनेर तालुक्यातून तीन हरकती दाखल आहेत. शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होईल. या सुनावणीचा निर्णय योग्य न वाटल्यास उच्चन्यायालयात दाद मागता येणार आहे. बुधवारी (दि .८) हरकती दाखल करण्याची अंतीम मुदत आहे.

गटनिहाय गावांची यादी 

चोपडा तालुका 

नागलवाडी – विरवाडे : नागलवाडी, विरवाडे, सत्रासेन, उत्तमनगर, मोरचिडा, उमर्टी, गोऱ्यापाडा, अंमलवाडी, वैजापूर, खाऱ्यापाडा, मुळ्याउतार, शेनपाणी, वराड, कृष्णापुर, अंगुर्णे, मालापूर, विष्णापूर, बोरअंजटी, कर्जाणे, मेलाणे, देव्हारी, देवझिरी, देवगड, बोरमळी.

अडावद : धानोरा, वरगव्हाण, ईच्छापूर, शेवरे बुद्रुक, बिडगाव, कुंड्यापाणी, बढई, बढवाणी, मोहरद, चांदण्या तलाव, पानशेवडी, खंडणे, खर्डी, लोणी, पंचक, अडावद.

वर्डी – अकुलखेडा : माचले, घुलावल खुर्द, अकुलखेडा, मामलदे, चुंचाळे, कर्जाणे, मौजे हिंगोणे, मजरे हिंगोणे, चौगांव, काजीपुरा, वर्डी.

लासूर  – घोडगाव : लासूर, गणपूर, मराठे, शिकावल, भवाळे, गलंगी, धानोरा प्र.चौ., घोडगाव, मालखेडा, वाळकी, शेंदणी, विटनेर, वढोदा, अंजतीसीम, मोहिदा, दगडी बुद्रुक, अनवर्दे बुद्रुक. कुसुंबा, वेळोदा.

हातेड बुद्रुक – चहार्डी गट : हातेड बुद्रुक, हातेड खुर्द, बुधगाव, अनवर्दे खुर्द, विचखेडा खुर्द, धुपे खुर्द, घाडवेल, धुपे बुद्रुक, भाई, गलवाडे, दोंडवाडे, तांदलवाडी, निमगव्हाण, चहार्डी, वेले, आखतवाडे, मजरेहोळ, खाचणे, तावसे बुद्रुक, गरताड, धनवाडी.

गोरगावले बुद्रुक – मंगरुळ : गोरगावले बुद्रुक, कुरवेल, सनफुले, कठोरा, कोळंबे, वडगावसीम, वडगाव खुर्द, गोरगावले खुर्द, खडगाव, घुमावल बुद्रुक, मंगरुळ, भोकरी, खेडी बुद्रुक, सुटकार, वटार, वडगाव बुद्रुक, पिंप्री, कमळगाव, चांदसणी, रुखनखेडा, प्र.अ., पारगाव, देवगाव, मितावली, पुनगाव.

यावल तालुका

किनगाव बुद्रुक – नायगाव : मालोद, वाघझिरा, इचखेडा, खालकोट, रुईखेडे, आडगाव, मानापुरी, कासारखेडा, नायगाव, गिरडगाव, किनगाव बुद्रुक, किनगाव खुर्द, चिंचोली.

दहिगाव – सावखेडेसीम : सावखेडेसिम, गाडऱ्या, जामन्या, उसमळी, लंगडा आंबा, मोहराळे, हरीपुरा, आंबापाणी, वड्री खुर्द, परसाडे बुद्रुक, दहिगाव, कोरपावली, महेलखेडी, नावरे, बोराळे, चुंचाळे, विरावली.

न्हावी प्र. यावल – मारुळ : डोंगरकठोरा, बोरखेडे खुर्द, मारुळ, चारमळी, न्हावी प्र. यावल, बोरखेडे बुद्रुक, हंबर्डी, पिंपरुड.

बामणोद – हिंगोणे : वढोदे प्र. सावदा, रिधुरी, करंजी, हिंगोणे, सांगवी बुद्रुक, चितोडे, कोळवद, सातोद, बामणोद.

साकळी – डांभूर्णी : शिरागड, थोरगव्हाण, पिळोदे खुर्द, मनवेल, दगडी, साकळी, वढोदे प्र. यावल, शिरसाड, पिंप्री, भालशिव, बोरावल खुर्द, टाकरखेडे.

भालोद – पाडळसा : भालोद, बोरावल बुद्रुक, निमगाव, सांगवी खुर्द, चिखली खुर्द, राजोरे, अट्रावल, पाडळसे, कोसगाव, वनोली, अंजाळे, वाघळूद, पिळोदे बुद्रुक, कासवे, अकलूद, भोरटेक. कठोरे प्र. सावदा, दुसखेडे.

रावेर तालुका

पाल – खिरोदा : मोहमांडली नवी, मोहमांडली जुनी, तिड्या, अंधारमळी, निमड्या, गारबर्डी, गारखेडा, लोहारा, चिचाटी, जानोरी,  सहस्त्रलिंग, लालमाती, खिरोदा, रोझोदा, कळमोदा, कुंभारखेडा, गौरखेडा.

रसलपूर – खानापूर : रसलपुर, खिरोदा प्र. रावेर, मंगरुळ, जुनोने, जिन्सी, गुलाबवाडी, मोरव्हाल, आभोडा बुद्रुक, आभोडा खुर्द, खानापूर, अजनाड, चोरवड, पाडळे खुर्द, पाडळे बुद्रुक, पिंप्री, निरुळ, अटवाडे, दोधे, नेहते.

केहऱ्हाळे बुद्रुक – खिरवड : केहऱ्हाळे बुद्रुक, रमजीपुर, भोकरी, केहऱ्हाळे खुर्द, अहिरवाडी, मोहगण खुर्द, मोरागाव बुद्रुक, कर्जाद, निर्भोरासिम, थेरोळे, धुरखेडा, पातोंडी, बोहर्डी, खिरवड.

वाघोड – विवरे बुद्रुक : वाघोड, भाटखेडा, ऊटखेडा, शिंदखेडे, भोर, नांदुरखेडा, अजंदा, पुनखेडा, तामसवाडी, बोरखेडा, विवरे बुद्रुक. विवरे खुर्द, वडगाव, कुसुंबे बुद्रुक, कुसुंबे खुर्द, मुंजलवाडी.

चिनावल – निंभोरा बुद्रुक : चिनावल, वाघोदे बुद्रुक, निंभोरा बुद्रुक, दसनुर, सिंगनुर, मस्कावदसिम, मस्कावद खुर्द, मस्कावद बुद्रुक.

ऐनपूर – खिर्डी बुद्रुक : ऐनपूर, निंबोल, विटवा, सांगवे, धामोडी, कोळोदे, खिर्डी बुद्रुक, खिर्डी खुर्द, रेंभोटा, वाघाडी, पुरी, गोलवाडे, सिंगल, शिंगाडो, भामलवाडी, बलवाडी, कांडवेल, सुलवाडी.

कोचूर बुद्रुक – तांदलवाडी : कोचुर बुद्रुक, कोचुर खुर्द, बोरखेडेसिम, वाघोदे खुर्द, मांगी, चुनवाडे, गाते, सुनोदे, सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द, आंदलवाडी, तांदलवाडी, मांगलवाडी, थोरगव्हाण, रायपुर, गहुखेडे, रणगाव, सुदागाव, तासखेडे, उदळी बुद्रुक, उदळी खुर्द.

मुक्ताईनगर तालुका

अंतुर्ली – कर्की : पातोंडी, अंतुर्ली,  नरवेल, धामणदे, बेलखेडे, बेलसवाडी, पिंप्रीनांदु, नायगाव, कोठे, लोहारखेडा, पिंप्रीभोजना, कर्की, रामगड, पिंप्री पंचम, धाबे, मौढळदे, मेंढोदे, शेमळदे, पंचाण, मेळसांगवे.

उचंदा – निमखेडी बुद्रुक : उचंदे, खामखेडा, पुरनाड, दुई, सुकळी, डोलारखेडा, पिंप्रीअकाराऊत, सातोड, नांदवेल, वायला, चिचखेडा बुद्रुक, महालखेडा, टाकळी, निमखेडी बुद्रुक, इच्छापुर, धामणगाव, बोदवड, चारठाणे, मधापुरी.

कुऱ्हा – वडोदा : कुऱ्हा, बोरखेडा, राजुरा, मोरझीरा, काकोडा, थेरोळा, पिंप्राळे, भोटे, कोऱ्हाळा, जोंधनखेडा, हलखेडा, वढोदा, हिवरे, उमरे, पारंबी, चिंचखेडा खुर्द, धुळे, तालखेडा, सुळे, रिगाव.

चांगदेव – रुईखेडा : वढवे, कासारखेडा, चिंचोल, मेहुण, चांगदेव, मानेगाव, कोथळी, सालबर्डी, हरताळे, रुईखेडा, मन्यारखेडा, चिखली, घोडसगाव, कुंड, तरोडे, भांडगुरे, निमखेडी खुर्द, ढोरमाळ, सारोळा, माळेगाव.

बोदवड तालुका 

नाडगाव – मनूर : जुनोने, आमदगाव, हिंगणे, शिरसाळे, चिंचखेडे, कोल्हाडी, वरखेडे बुद्रुक, खुर्द, नांदगाव, सोनोटी, नाडगाव, राजूर, एणगाव, निमखेडे, घाणखेडे, हरणखेडे, वडजी, चिखली बुद्रुक, चिखली खुर्द, चिंचखेडे प्र. बो., कुऱ्हा हरदो, शेवगे खुर्द, मनूर खुर्द, मनूर बुद्रुक.

साळशिंगी – शेलवड : जलचक्र बुद्रुक, जलचक्र खुर्द, वराड बुद्रुक, वराड खुर्द, सुरवाडे बुद्रुक, सुरवाडे खुर्द, मानमोडी, विचवे, गोळेगाव बुद्रुक, गोळेगाव खुर्द, विचवे, करंजी, गोळेगाव बुद्रुक (धानोरी) करंजी, पाचदेवळी, भानखेडे प्र.बो, साळशिंगी, मुक्तळ, वाकी, वाकी (बोरगाव), शेलवड, येवती, येवती (रेवती) , जामठी, लोणवाडी, धोंडखेडा.

जळगाव तालुका

भोकर – कानळदा : भोकर, गाढोदे, आमोदे बुद्रुक, पळसोद, जामोद, भादली खुर्द, कठोरा, किनोद, सावखेडा खुर्द, फुपणी, देवगाव, पिलखेडा, नंदगाव, नांद्रा बुद्रुक, कानळदा, कुवारखेडा, खेडी खुर्द, वडनगरी, फुपनगरी, आव्हाणे, करंज, धानोरे खुर्द,

ममुराबाद- आसोदा : ममुराबाद, आवार, धामणगाव, विदगाव, तुरखेडा, डिकसाई, रिधुर, घार्डी, आमोदे खुर्द. नांद्रा खुर्द, खापरखेडा, तरसोद, आसोदा, देऊळवाडे, सुजदे.

भादली – कुसुंबे खुर्द : भादली बुद्रुक, भोलाणे, शेळगाव, कानसवाडे, कडगाव, जळगाव खुर्द, तिघे, खिर्डी, वेळी, कुसुंबे खुर्द, मोहाडी, सावखेडा बुद्रुक, मन्यारखेडा, निमखेडा बुद्रुक, भागपूर.

शिरसोली प्र.बो. – धानवड : शिरसोली प्र. बो, शिरसोली प्र.न. धानवड, चिंचोली, उमाळे, देव्हारी, पिंपळे, कंडारी, रायपूर, वसंतवाडी.

म्हसावद – बोरनार : म्हसावद, लमांजन प्र. बो., कुऱ्हाडदे, वाकडी, दापोरे, धानोरे बुद्रुक, नागझिरी, बिलवाडी, वावडदे, बोरनार, विटनेर, सुभाषवाडी, वराड बुद्रुक, वराड खुर्द, पाथरी, डोमगाव, वडली, जळके, जवखेडे, लोणवाडी खुर्द, लोणवाडी बुद्रुक.

धरणगाव तालुका

नांदेड – चांदसर बुद्रुक : नांदेड, नारणे, बाभुळगाव, चमगाव, खर्दे बुद्रुक, अहिरे बुद्रुक, अहिरे खुर्द, भामर्डी, उखळवाडी, गंगापुरी बुद्रुक, पष्टाणे बुद्रुक, पष्टाणे खुर्द, तरडे खुर्द, सोनवद खुर्द, चांदसर बुद्रुक, चांदसर खुर्द, निंभोरा, दहिदुले, कवठळ, अंजनविहिरे, सोनवद बुद्रुक, चोरगाव, खामखेडा, वाकटुकी, धार, निमखेडा, शेरी.

बांभोरी प्रचा – पाळधी खुर्द : पाळधी बुद्रुक, पाळधी खुर्द, फुलपाट, बांभोरी प्रचा, भोकणी, आव्हाणी, टहाकळी खुर्द, रेल, पथराड, दोनगाव बुद्रुक, दोनगाव खुर्द, लाडली, झुरखेडा.

पिंप्री खुर्द – वराड : एकलग्न बुद्रुक, पोखरी, वराड बुद्रुक, वराड खुर्द, मुसळी बुद्रुक, मुसळी खुर्द, बोरखेडा, वंजारी बुद्रुक, खपाट, चिंचपुरा बुद्रुक, सतखेडा, पिंपळेसिम, पिंप्री खुर्द, भोद बुद्रुक, भोद खुर्द, हिंगोणे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, कल्याणे खुर्द, कल्याणे होळ खुर्द, कल्याणे होळ बुद्रुक, वाघळुद बुद्रुक, वाघळुद खुर्द, चावलखेडा, हनुमंतखेडा खुर्द.

साळवा – बांभोरी बुद्रुक : भवरखेडा, विवरे, बोरगाव बुद्रुक, बोरगाव खुर्द, जांभोरा, सार्वे खुर्द, बिलखेडा, भोणे बुद्रुक, शामखेडा, बांभोरी बुद्रुक, धरणगाव ग्रामीण, गारखेडा, बाभळे बुद्रुक, साळवा, रोटवद, गौदेगाव, कंडारी बुद्रुक, निशाणे बुद्रुक, निशाणे खुर्द, पिंपळे बुद्रुक, पिंपळे खुर्द, आनोरे, धानोरे, साकरे, महंकाळे.

अमळनेर तालुका कळमसरे – डांगरी : कळमसरे, शहापूर, तांदळी, निम, पाडळसे, बोहरे, मारवड, गोवर्धन, धार, मालपुर, प्र. डांगरी, सात्री, कलाली, हिंगोणे खुर्द प्र.ज., दोधवद, हिंगोणे सिम प्र.ज., निंभोरा, पिंगळवाडे, मेहरगाव, करणखेडा, मुडी प्र.अ., हिंगोणे बुद्रुक, तासखेडे, अमोदे, नंदगाव, अंतुर्ली, रंजाणे, खापरखेडा, अंबोरे.

अमळगाव – पातोंडा : अमळगाव, खेडी खुर्द, खेडी सिम, पिंपळी प्र.जे., पिळोदे, गांधली, गडखांब, कचरे, मांजर्डी, धउपी, नगाव बुद्रुक, नगाव खुर्द, पातोंडा, नांद्री, खवशी बुद्रुक, दापोरी बुद्रुक, कामतवाडी, धुरखेडा, धावडे, सावखेडा, मुंगसे, दापोरे, रुंघाटी, मठगव्हाण, नालखेडा, गंगापुरी, खापरखेडा प्र.ज., जळोद.

दहिवद – सारबेटे : दहिवद, निमझरी, दहिवद खुर्द, कंडारी खुर्द, लोणे, टाकरखेडे, म्हसले, जुनोने, खेडी खुर्द, कुऱ्हेसिम, व्यवहारदळ, कुऱ्हे खुर्द, देवगाव, देवळी, सोनखेडी, सारबेटे बुद्रुक, सारबेटे खुर्द, पळासदळे, कुऱ्हे बुद्रुक, रामेश्वर बुद्रुक, रामेश्वर खुर्द, ढेकू बुद्रुक, ढेकू खुर्द, एकरुखी, रुढावण, राजोरे, हेडावे, सुंदरपट्टी, बहादरवाडी, खोकरपाट, हिंगोणे खुर्द, बिलखेडे, फाफोरे खुर्द, कन्हेरे, सडावण बुद्रुक, सडावण खुर्द, चाकवे.

मांडळ – मुडी प्र.डांगरी : मांडळ, वावडे, तळवाडे, शिरसाळे बुद्रुक, शिरसाळे खुर्द, गलवाडे बुद्रुक, गलवाडे खुर्द, धानोरा, भोरटेक, झाडी, लोण बुद्रुक, लोण खुर्द, लोणचारम, लोणसिम, मुडी प्र. डांगरी, बोदर्डे, भरवस, लोणपंचम, सबगव्हाण, चौबारी, जैतपीर, पाडसे, वासरे, खेडी बुद्रुक, खेडी खुर्द, एकतास, भिलाली, ब्राह्मणे, कळंबे, एकलहरे.

जानवे – मंगरुळ : जानवे, इंदापिंप्री, कावपिंप्री, शिरुड, फाफोरे बुद्रुक, लोंढवे, रणाईचे बुद्रुक, डांगर बुद्रुक, चोपडाई, कोंढावळ, मंगरुळ, पिंपळे बुद्रुक, पिंपळे खुर्द, चिमणपुरी, ढेकू  सिम, ढेकू चारम, अंबासन, अमळनेर ग्रामिण, आटाळे, आर्डी, अनोरे, खडके, वाघोदे, निसर्डी, रणाईचे खुर्द, अंचवाडी, जवखेडा.

पारोळा तालुका 

वसंतनगर – शिरसोदे : जिराळी, इंधवे, वडगाव प्र.अ., सुमठाणे, वसंतनगर, पिंपळकोठा, भोलाणे, जामदे, मोंढाळे प्र.अ., हिवरखेडे खुर्द, पिंपळभैरव, दळवेल, सबगव्हाण खुर्द, करंजी, विचखेडे, बोदर्डे, वंजारी खुर्द, पारोळा ग्रामिण, शेवगे बुद्रुक, पुनगाव, महाळपूर, बहादरपूर, शिरसोदे, आंबापिंप्री, हिवरखेडे बुद्रुक,.कोळपिंप्री, भिलाली, कंकराज.

शेळावे बुद्रुक – म्हसवे : भोकरबारी, रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री, चिखलोड खुर्द, चिखलोड बुद्रुक, नेरपाट, शेळावे बुद्रुक, शेळावे खुर्द, धाबे, खेडीढोक, राजवड, सबगव्हाण प्र.अ., दगडी प्र.अ., हिरापूर, तांबोळे, उत्रड, मोहाडी, दहिगाव, म्हसवे, सार्वे बुद्रुक, रामनगर, बाभळेनाग, बाहुटे, नगाव, सांगवी, विटनेर,  इटवे, कन्हेरे, सावखेडे मराठ, सावखेडे तुर्क, सावखेडे होळ, पळाखेडे बुद्रुक, सावखेडे खुर्द,

मंगरुळ – शिरसमणी : लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, लोणी सिम, मोरफळ, मोरफळी, पळासखेडे सिम, खोलसर, कामतवाडी, मंगरुळ, धुळपिंप्री, चहुत्रे, वडगाव प्र.अ. पोपटनगर, भोंडणदिगर, वाघरे, वाघरी, चोरवड, मेहू, टेहू, हनुमंतखेडे, जोगलखेडे, मुंदाणे प्र.ऊ, आडगाव, गडगाव, तरवाडे खुर्द, शिरसमणी, टिटवी, टिटवीसिम, सुधाकरनगर.

देवगाव- तामसवाडी : उंदिरखेडे, उडणी दिगर, उडणि खालसा, मोंढाळे प्र.ऊ., तरडी, देवगाव, मुंदाणे प्र.अ., सोके, शेवगे प्र.बो., शेवगे प्र.ऊ., ढोली, बोळे, वसंतवाडी, कराडी, टोळी, वेल्हाणे, करमाळ बुद्रुक, करमाड खुर्द, शिवरेदिगर, सावरखेडा, तामसवाडी.

एरंडोल तालुका 

विखरण- रिंगणगाव: जवखेडे बुद्रुक,  पिंप्री प्र.चा., पिंप्री बुद्रुक, पिंपळकोठा खुर्द, पिंपळकोठा बुद्रुक, विखरण, चोरटक्की, उमरदे, रिंगणगाव, सावदे प्र.चा., टाकरखेडे, वैजनाथ, कढोली, पिंपळकोठा प्र.चा., रवंजे बुद्रुक, रवंजे खुर्द.

भातखेडे – वनकोठे : खेडी खुर्द, दापोरी, खर्ची बुद्रुक, खर्ची खुर्द, वरखेडी, खडके, खेडगाव, भातखेडे, पिंप्रीसिम, वाघळूदसिम, आनंदनगर, जवखेडेसिम, गालापुर, मुगपाट, वनकोठे, बांभारी खुर्द, खडके खुर्द, खडके सिम, गणेशनगर, हणमंतखेडे बुद्रुक, हणमंतखेडे मजरे, जळू, पळासदळ,

कासोदा – फरकांडे : कासोदा, सोनबर्डी, नांदखुर्द बुद्रुक, फरकांडे, जानफळ, धारागीर, पातरखेडे, भालगाव बुद्रुक, नंदगांव, टोळी खुर्द, जवखेडे खुर्द.

उत्राण- आडगाव गट : ताडे, हणुमंतखेडेसिम, ब्राह्मणे, आंबे, उत्राण अ.ह., उत्राण गु.ह., निपाणे, तळई, अंतुर्ली, आडगाव, आडगाव तांडा, मालखेडे, उमरे.

Leave A Reply

Your email address will not be published.