Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»चिनावलच्या तरूणाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
    अपघात

    चिनावलच्या तरूणाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 6, 2026No Comments535 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    रावेर तालुक्यातील चिनावल येथील निर्मल युवराज महाजन (वय २७) या तरुणाने स्वत:वर गोळी झाडून आपले जीवन संपविल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री निर्मल याला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या नातेवाईकांनी सावदा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

    मयताच्या उजव्या डोळ्याजवळ ६ एम.एम. आकाराचे गोलाकार छिद्र (जखम) आढळून आले आहे. या जखमेमुळे तरूणाचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (अ.मृ. क्र. २२/२०२६) नोंद करण्यात आली आहे. ही नोंद बीएनएसएस (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    मच्छीमारांच्या बचावासाठी गेलेल्या दोन बोटी उलटल्या

    November 5, 2026

    दिल्ली बाजारात तीन मजली इमारत कोसळली

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif