Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»यावल येथील पशुवैद्यकीय अधिकारी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
    जळगाव

    यावल येथील पशुवैद्यकीय अधिकारी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 25, 2025Updated:September 25, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल येथील पशुवैद्यकीय अधिकारी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

    यावल I प्रतिनिधी

    शहरातील एका विस्तारित भागातील घरातून नागरीकाकांना दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी याबाबत घराची तपासणी केली असता यावल पशु वैद्यकीय अधिकाऱयांचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शहरात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

    यावल शहराचे पशुअधिकारी रतनलाल भगुरे असे या मृत अधिअकार्याचे नाव असून ते आत्माराम गुरूजी यांच्या मुश्तफा खान यांच्या ग्लोबल स्कूलच्यासमोर असलेल्या घरात ते राहात होते ते मूळ सेलू जिल्ह्य परभणीचे राहणार आहे. ते यावल गुरांच्या दवाखान्यात प्रभारी तसेच पाडळसा येथे कार्यरत होते. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते कोणालाच दिसून आले नव्हते. आज त्यांच्या घरातून प्रचंड दुर्गंधी सुटल्याने शेजारील रहिवाशांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घर उघडून पाहिले असता, रतनलाल भगुरे हे मृत अवस्थेत आढळून आले.

    प्राथमिक तपासानुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.दरम्यान त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदनातून स्पष्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    #crime Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif