Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अपघातात जखमी मुलाचा मृत्यू, वडिलांवर गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    अपघातात जखमी मुलाचा मृत्यू, वडिलांवर गुन्हा दाखल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 29, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    यावल तालुक्यातील सावखेडा ते गायरान या रस्त्यावर चुंचाळे शिवारात २६ डिसेंबर २०२५ रोजी पिता पुत्र जखमी झाले होते. या अपघातात दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर त्याच्यावर जळगाव येथे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, चुंचाळे शिवारातून जातांना दुचाकी घसरून राकेश भरतसिंग बारेला (वय ३०) व त्यांचा मुलगा युसूफ बारेला (वय १०) हे दोघे जखमी झाले होते. दरम्यान बालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला यावल ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथे हलविले होते. तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    याप्रकरणी हवालदार सुनील पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात मृत बालकाचे वडील राकेश बारेला याच्या विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करत आहे.

    #crime accident Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    आणखी एका भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

    May 7, 2026

    दारूच्या व्यसनापायी हसते खेळते घर उद्ध्वस्त

    May 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif