Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मंगलपोत चोरणाऱ्या महिलेस रंगेहात पकडले
    गुन्हे वार्ता

    मंगलपोत चोरणाऱ्या महिलेस रंगेहात पकडले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 26, 2026Updated:February 26, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू झाली असून प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली असून याचा फायदा काही भुरटे चोर घेत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. याप्रमाणे पारोळा येथील बसस्थानकात मंगलपोत चोरणाऱ्या एका महिलेस महिलांनी रंगेहात पकडल्यानंतर तिला बेदम चोप दिला. परंतु वेळेतच पोलीस दाखल झाल्याने महिला बचावली.

    सध्या लग्नसराई सुरू असून दि २५ रोजी लग्नाची मोठी तारीख असल्याने पारोळा शहरातील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यानिमित्ताने दोन ते तीन महिला चोरट्या महिला बसस्थानकात दाखल झाल्या होत्या. अनेक गाड्या भटकल्यानंतर त्यांनी फलाट क्रमांक सातवर उभी असलेली पारोळा-चाळीसगाव बसमध्ये प्रवाशांनी चढण्यासाठी एकच गर्दी केल्याचे पाहून गर्दीत ललिता समाधान मुंगसे (रा. खडकी ता. चाळीसगाव), मनिषा सुभाष पाटील (रा. नेरपाट ता. अमळनेर) हे चढत असताना एका ३० ते ३५ वर्षीय महिला गर्दीत घुसली. आणि ललिता मुंगसे यांच्या गळ्यातील मंगल पोत ओढली.

    याचा सुगावा लागताच या महिलेसह उपस्थित महिलांनी या चोरट्या महिलेला बेदम चोप दिला. क्षणातच बस स्थानकात मोठा जमाव झाला. यावेळी बसस्थानकावर उपस्थित असलेले पोलीस तुषार सोनवणे, समाधान लोखंडे व होमगार्ड महिलेने त्या चोर महिलेस गर्दीतून बाहेर काढले व पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता तिच्यासोबत अजून एक दोन चोरटे असल्याची माहिती समोर आली असून पारोळा पोलीस तपास करीत आहेत.

    #arrest #theft Beating bus stand female thief Mangal Pot Parola Parola bus stand
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी!

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.