Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणारी महिला अटकेत
    गुन्हे वार्ता

    गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणारी महिला अटकेत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 16, 2026No Comments558 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगांव जिल्ह्यामध्ये बस स्टॅण्ड भागात चोरी करणाऱ्यांवर जिल्हा व पाचोरा शहरात चोरींचे गुन्हे उघड करुन आरोपीतांचे शोध घेवुन कारवाई करणेबाबत पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पाचोरा पोलिस स्टेशनचे पो. नि. राहुलकुमार पवार यांना सुचना दिल्या होत्या.

    १५ एप्रिल रोजी फिर्यादी जयश्री स्वप्नील पाटील (वय – २२ वर्ष) रा. विवेकानंद कॉलनी भडगाव रोड, पाचोरा फिर्यादी आसनखेडा येथुन पाचोरा येथे बसने एम. एम. कॉलेज येथे पेपर देण्यासाठी आली असता पेपर संपवुन दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास पाचोरा बस स्टॅण्ड येथुन आसनखेडा येथे जाण्यासाठी जळगांव बस मध्ये बसुन जात असतांना फिर्यादीचे गळ्यातील तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेलेबाबत पाचोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. यावरुन पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    १५ एप्रिल रोजी अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना गोपनिय माहीतीच्या आधारे महीला संगिता करण सोळुंखी (वय – ४२ वर्ष) ही पाचोरा बस स्टॅण्ड परीसरात चोरी करुन फिरत आहे अशी माहीती प्राप्त होताच गुन्हे शोध पथकाने सदर महीलेस ताब्यात घेवुन गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता तिने गुन्ह्याची कबुली देवुन गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल एक सोन्याचा मनी व दोन डोरले असा मुद्देमाल काढुन दिला.

    सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभआगीय पोलीस अधिकारी बापु रोहम यांचे मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पो.उ. नि. कृष्णा घायाळ स‌. फौ. विलास पाटील, पो. हे. काॅ. श्रीकांत गायकवाड, अंमलदार पो. कॉ. योगेश पाटील, पो. कॉ. गणेश कुवंर, महीला पोलीस अंमलदार प्रिया आहेर यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो. हे. काॅ. श्रीकांत गायकवाड हे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif