Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»धक्कादायक; वायफायच्या राऊटरचा स्फोट होऊन ३ जण जखमी
    महाराष्ट्र

    धक्कादायक; वायफायच्या राऊटरचा स्फोट होऊन ३ जण जखमी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 18, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कोरोना काळानंतर वर्क फ्रॉम होमाची संकल्पना संकल्पना प्रायव्हेट कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. याच काळात वायफाय राऊटर आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याची माहिती समोर आली होती. अशातच तुम्हीही जर वायफाय राऊटर वापरत असाल तर आत्ताच सावध व्हा! कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वायफाय राऊटरचा ब्लास्ट झाल्याने तीन जण जखमी झाल्याने कल्याणमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

    कल्याणमध्ये वायफाय राऊटरचा ब्लास्ट झालेल्या घटनेमध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी आली आहे. या तिघांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आलं आहे. या ब्लास्टमध्ये एकाच्या तोंडाला जखमा झाल्यात तर दोघांच्या अंगाला भाजल्याचा समोर आलं आहे. प्रकरण चौकीत गेल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. केबल चालकाच्या विरोधात डोम्बवली टिळक नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जखमी झालेल्या दोघांजणांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Blast of WiFi router Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट

    October 12, 2026

    पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त

    October 12, 2026

    ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif