Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»हवामान»राज्यात उन्हाचा चटका वाढला.. या जिल्ह्यांना दिला इशारा
    हवामान

    राज्यात उन्हाचा चटका वाढला.. या जिल्ह्यांना दिला इशारा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 10, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    सध्या राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा वाढला असून  राज्याचा सरासरी पारा 37 ते 38 अंशांवर गेला आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशात सर्वात जास्त तापमान आहे.  महाराष्ट्रात पुणे, सांगली, सोलापूर, जळगाव, अकोला, यवतमाळ हे जिल्हे उष्णतेच्या लाटेचे हॉटस्पॉट ठरले आहेत.

    अकोला, सोलापूर, सांगली येथील पारा 39 अंशावर गेला.  तर पुणे, जळगावसह इतर भागांतील तापमान 38 अंशांवर गेले होते. राज्यात यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उष्णतेची लाट आली असून हा तडाखा मंगळवारपर्यंत राहणार आहे. यामुळे  उष्माघाताचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, उन्हात बाहेर पडताना टोपी, स्कार्फ घालावा. अतिथंड पदार्थ टाळावेत, चक्कर येणे, शरीरातील पाणी कमी झाल्याने अशक्तपणा येणे अशी लक्षणे जाणविल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

    मार्चमध्ये आतापर्यंत उष्माघाताच्या चार रुग्णांची नोंद झाली असल्यामुळे संभाव्य धोका विचारात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. गेल्यावर्षी 347 रुग्ण आढळले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी 1 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 41 होती. यंदा रुग्णसंख्या कमी आहे.

     

    Weather Update
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif