Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार!
    जळगाव

    कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 18, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अनेक वर्षांपासून कलावंतांना भेडसावत असणारी प्रश्न सोडवण्यासाठी आपण कलावंत सोबत खंभिरपणे उभे असून लवकरच सर्व समस्या कायमच्या दूर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत शिवसेना जिल्हा प्रमुख माजी महापौर, तथा नगरसेवक विष्णु भंगाळे यांनी व्यक्त केले. भंगाळे यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात शहरातील कलावंतांनी आपल्या समस्यांबाबत त्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलेत होते.

    यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे तसेच ऋषिकेश सोनवणे, आकाश बाविस्कर यांच्या विष्णू भंगाळे यांनी चर्चा झाली. बैठकीत कलावंतांना ज्या काही समस्या असतील त्या त्यांनी जाणून घेतल्या. दरम्यान नव्या जोमाने नव्या पिढीला नाट्य चळवळ सुरू राहील अशी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल याची ग्वाही देखील त्यांनी दिली. या प्रसंगी नगरसेवक गणेश सोनवणे तसेच कुंदन काळे, हर्षल मावळे, शुभम निकम, अमोल पाटील, भूषण भोळे यांचीही उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.