Sunday, November 27, 2022

विनोद जवाहरनी (बंटी) यांचे निधन

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव शहरातील रहिवासी आणि महात्मा फुले मार्केटमधील जनता शॉपीचे मालक विनोद उर्फ बंटी शीतलदास जवाहरनी (वय ५६) यांचे आज निधन झाले. ते राजेश जवाहरनी यांचे भाऊ होते.

- Advertisement -

- Advertisement -

हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवार दि.४ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरून कांचन बिल्डिंग, आदर्श नगर, जळगाव येथून निघणार आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या