मध्यरात्री घरात शिरून महिलेचा विनयभंग

0

मध्यरात्री घरात शिरून महिलेचा विनयभंग

तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून झोपलेल्या महिलेचा धनराज भिला सोनवणे याने विनयभंग केल्याची संतापजनक घटना ६ डिसेंबर रोजी उघडकीस आली.

पीडितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात सोनवणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.