आचार्य ‘विद्यासागर महाराज’ यांच वयाच्या 77 व्या वर्षी निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जैन धर्मियांचे दिगंबर पंथीयांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं रात्री २ वाजून 35 मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाल आहे. छत्तीसगडच्या डोंगरगड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते 77 वर्षांचे होते. आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 कर्नाटक मध्ये झाला.

आज पंचतत्वात होणार विलीन
जैन मुनि आचार्य विद्यासागर महाराजांनी समाधी घेत देह त्याग केला आहे. मध्ये रात्री २ वाजून 35 मिनिटांनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला. चंद्रगिरीच्या डोंगरगड येथे त्यांचे निधन झाल आहे. आचार्य विद्यासागर महाराज गेल्या तीन दिवसांपासून अन्न त्याग केला होता. त्यानंतर ते ब्रह्मत्वात विलीन झाले आहे. आज त्यांना पंचत्वात विलीन करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.