जळगाव ;- आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मानाच्या महापालिकेच्या गणपती आरती नंतर जळगाव शहराच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला . यावेळी मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी ढोल ताशांच्या तालावर नृत्य करून लक्ष वेधून घेतले . त्यांच्या समवेत इतर अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.