मंत्री प्रियांक यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अवमान जनक विधान

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजपा कार्यालयात आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र व कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अवमान जनक विधान केले. त्यांच्या या विधानाचा आज भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर व जळगाव जिल्हा महानगर युवा मोर्चा च्या वतीने जाहीर निषेध केला याप्रसंगी जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरमहाराज पाटील जळकेकर, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जळगाव लोकसभेचे निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, महानगर सरचिटणीस अमित भाटिया, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस अक्षय जेजुरकर, जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, प्रकाश बालानी, राहुल वाघ, विजय वानखडे, मुंकुंद मेटकर, भूपेश कुलकर्णी, धीरज सोनवणे, शक्ती महाजन, गोपाल पोपटानी, महादू सोनवणे, महेश कापूरे, नाना पाटील, सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री, स्वामी पोतदार, अश्विन सैदाणे, सागर जाधव, रोहित सोनवने, समर्थ् राणे, रुपेश मोर्या, धीरज वर्मा, अरुण श्रीखंडे, मुविकोराज कोल्हे
प्रसिद्धी प्रमुख यांच्यासह जळगाव जिल्हा महानगरचे सर्व जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाचे जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरमहाराज पाटील जळकेकर, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जळगाव लोकसभेचे निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, आनंद सपकाळे निषेध यांच्या कडून निषेध करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.