Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»#Video : जनता कर्फ्यूचा फायदा कोरोनाला रोखण्यासाठी होणार : खडसे
    जळगाव

    #Video : जनता कर्फ्यूचा फायदा कोरोनाला रोखण्यासाठी होणार : खडसे

    By March 21, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : कोरोना व्हायरस हा अत्यंत घातक रोग असून त्यानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं आवाहन केले आहे. दरम्यान या जनता कर्फ्यूचा फायदा कोरोनाला रोखण्यासाठी किंवा त्याला ब्रेक लावण्यासाठी होणार असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे. तसेच याबाबतचे जे प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितले गेले आहे त्याचे पालन करायचे आहे असेही ते म्हणले.

    पंतप्रधांनी केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद द्या, कोरोना सारखे भयंकर संकट आपल्यावर आले असून त्याला दूर करण्यासाठी सहकार्य करा असेही खडसे म्हणले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2020/03/WhatsApp-Video-2020-03-21-at-12.06.04-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif