वरणगावच्या नगराध्यक्ष पदी भाजपा बंडखोर अपक्ष उमेदवार सुनिल काळेची बाजी
प्रस्तापिताना हदरा मंत्र्याची मेहनेत गेली वाया !
वरणगाव नगर परिषदेच्या सहा वर्षा नंतर झालेल्या चुरशीच्या सार्वत्रीक निवडणुकीत भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुनिल रमेश काळे यांनी ६४६८ मते घेत प्रस्तापिताना हदरा देत बाजी मारली तर दोघा मंत्र्याची मेहनत वाया गेल्याची जनसामान्यत बोलले जात आहे तर भाजपाचे २१ पैकी चौदा नगरसेवक निवडून आले आहे
या निवडणुकीत भाजपाचे दहा प्रभागात २१ उमेदवारा रिंगणात होते त्यापैकी पैकी १४ चौदा उमेदवर नगरसेवक पदाकरीता निवडणून आले त्यात प्रभाग क्रमांक १ मधील अ जागेवर जावळे शुभम सुधारकर ( ८८८ ) , ब माळी मनिषा नितीन ( ९७७ ) प्रभाग क्रमांक दोन मधील अ धनगर वैशाली पंकज ( ५३० ) प्रभाग क्रमांक तीन मधील अ जागेवर माळी दिपाली श्रीकृष्ण ( ७५१ ) ब रविंद्र शांताराम सोनवणे ( ६०२ ) प्रभाग क्रमांक चार अ चौधरी वृषाली आशिष कुमार ( ८१८ ) प्रभाग क्रमांक पाच ब ( ४३३ ) प्रभाग क्रमांक सहा अ सोनवणे भाग्यश्री महेश ( ९१९ ) ब पाटील दिपेश शालीग्राम ( ९१५ ) प्रभाग क्रमांक सात अ हळदे माधुरी संदीप ( ६६४ ) ब गायकवाड श्रद्धा दिलीप ( ५४७ ) प्रभाग क्रमांक आठ अ इंगळे अरुणाबाई शामराव ( ९४० ) प्रभाग क्रमांक नऊ अ खाचणे निलेश वामन (७७८ ) ब पाटील वंदना भागवत ( ६७१ ) अशा चौदा नगरसेवक निवडून आले तर शिवसेना शिंदेंगटाला पाच जागेवर विजय मिळवीता आला त्यात प्रभाग क्रमांक पाच अ अशपाक शाह शगीर शाह ( ८१८ ) प्रभाग क्रमांक आठ ब खाटीक शबाना जुम्मा ( ७७८ ) प्रभाग क्रमांक दहा अ मेढे माला मिलींद (१४५३ ) ब झोपे विनोद गणेश (१६२५ ) क महाजन तृप्ता समाधान ( १०८० ) असे नगरसेवक निवडणून आले तर राष्ट्रवादा कॉग्रेस ( शरद पवार गटाचे ) दोन उमेदवार निवडणुक आले आहे त्यात प्रभाग क्रमांक दोन मधील ब सैय्यद अली इरफान अली ( ७२१ ) प्रभाग क्रमांक चार ब चौधरी निलेश वसंत (९२४ ) हे विजयी झाले आहेत
या निवडणुकीत मतदारानी नवख्या उमेदवाराना पंसती दिली असले तरी तीन जुनेच नगरसेवक यांना पुन्हा सभागृत पाठविले आहे

