Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»नोकरी संदर्भ»खुशखबर.. वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भरती
    नोकरी संदर्भ

    खुशखबर.. वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भरती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 9, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीअंतर्गत भरती निघाली असून पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ही भरती “सामान्य प्रवाह पदवीधर, पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) शिकाऊ” पदांसाठी होणार आहे. या भरतीद्वारे एकूण 100 रिक्त जागा भरल्या जातील. इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज 29 जानेवारी 2025 करावा.

     

    पात्रता

    या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी यशस्वीरित्या पूर्ण केलेली असावी.

     

    वेतन 

    सामान्य प्रवाह पदवीधर (इंजिनियरिंग), (नॉन-इंजिनियरिंग)- 9000 दरमहा

    पदवीधर / तंत्रज्ञ (इंजिनियरिंग)- 8000 दरमहा

     

    वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 वर्षे असावे

    अर्ज पद्धती : ऑफलाईन

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा-जळगाव [एमएस]-425308

    अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2025

    अधिकृत वेबसाईट : https://ddpdoo.gov.in/

     

    Varangaon Ordnance Factory Bharti
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    महाराष्ट्र पोलीस दलात २३ हजार ३२० पदे रिक्त

    July 23, 2026

    बृहन्मुंबई महापालिकेत ९००० पदांसाठी भरतीची घोषणा!

    March 4, 2026

    राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकॅडमीत भरती

    December 9, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif