Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»वरणगावला गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक
    जळगाव जिल्हा

    वरणगावला गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 15, 2025Updated:May 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    शहरातील प्रतिभानगर परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास पोलीसांनी झडप घालून अटक केली. नवाब शाह युसुफ शाह (वय २० ) असे तरुणाचे नाव असून त्याच्या जवळ सहा बोरवाली काळ्या रंगाची गावठी कट्टा जवळ बाळगत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

    या गुप्त माहितीनुसार,  वरणगाव पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरिक्षक जर्नाधन खडेराव  यांच्या मार्गदर्शनात फैजदार नागेंद्र तायडे ,  पो कॉ फिरोज खान , पो कॉ वासुदेव सपकाळे यांनी प्रतिभा नगरात जाऊन पाळत ठेवून सदर तरुणाच्या संशयित हलचाली वरून त्याची चौकशी केली असता त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली.यामुळे पोलीसांना त्याची शंका आल्याने त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्या जवळून काळ्या रंगाचा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस मिळताच पोलीसानी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

    याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पो कॉ फिरोज पठाण यांच्या फिर्यादीवरून नवाब शाह विरोधात २०२५ चे शस्त्र अधिनियम ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागेंद्र तायडे हे करीत आहे.

    Varangaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    आणखी एका भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

    May 7, 2026

    दारूच्या व्यसनापायी हसते खेळते घर उद्ध्वस्त

    May 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif