वरणगावला करदात्याच्या दारी ढफडे वाजुन कर वसुली

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील नगर परिषदेचा वार्षीक करदाते कर वेळेवर भरत नसल्याने त्यांच्या दारी दफडे वाजून नगर परिषदे कडून वसुली केली जात आहे. शहरातील नागरिकांकडे ग्रामपंचायत काळा पासून ते नगर परिषद स्थापन झाल्यानतंरच्या स न २०२१ वर्षी कर वाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्याने बऱ्याच कर दात्यानी वेळेवर कर भरला नाही तर शासनाने मागील दोन वर्षा पासुन नियमती मिळणारे अनुदानही मिळाले नसल्याने नागरि सुविधा पुरविण्यासाठी किंवा विकास कामे करण्यासाठी पालिका प्रशासनावर अर्थीक बोजा पडत होता त्या अनुषंगाने नगर परिषदेने दि १४ मंगळवार पासून कर वसुली साठी दोन विभागात कर्मचाऱ्यांना विभागणी करून शहरातील कर थक बाकी दाराच्या घरा समोर ढकडे वाजून वसूलीला सुरुवात करून सकाळच्या सुमारास तीन ते चार लाख रुपयांचा कर गेळा करण्यात आला असून तीन कोटी रुपये कर नागरिकाकडे बाकी असल्याचे नगर परिषदे कडून सांगण्यात येऊन अशा प्रकाराची कर वसुली सुरूच राहणार असल्याने नागरिकांनी आपल्या कडील कर भरण्याचे आवाहन केले आहे हि कर वसुली मुख्यधिकार शे समीर यांच्या मार्गदर्शनात आझाद पटेल, पकंज सुर्यवंशी, निशांत नागरे, अनिल तायडे, गंभीर कोळी, राजु सोनार, गणेश कोळी, सतोष वानखेडे, राजु गायकवाड, दिपक भंगाळे, गोकुळ भोई, गोमा भोई, प्रशात माळी, श्रीकृष्ण माळी, संगीता भैसे, सुधाकर मराठे, रमेश कोळी, योगश धनगर इत्यादी कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here