Browsing

Video

जळगाव जिल्ह्यात आज कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर तर 4 जणांची कोरोनावर मात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झालेला नाही. तर 4 जणांनी कोरोनावर मात केलीय. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंट या नव्या विषाणूने हळूहळू हातपाय पसरवायला सुरुवात…

पद्मालय देवस्थानची उद्याची यात्रा रद्द !

जळगाव | प्रतिनिधी   पद्मालय (ता.एरंडोल) येथील दर श्रावण सोमवारनिमित्त भरणारी यात्रा व यात्रोत्सव यंदा रद्द करण्यात आला असल्याचे श्री गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाने कळ‌वले आहे. कोविड १९ संदर्भात जिल्हा प्रशासनाने नियम शिथील केले…

टॅंक संपला, मात्र हिम्मत ठेवत कायम ठेवली

जळगाव, प्रतिनिधी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑक्सिजन समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप पटेल यांचा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी १४ मे रोजी पुष्प देऊन सत्कार केला. गुरुवारी १३ मे रोजी रात्री ऑक्सिजन टॅंक…

कोरोना संकटात जैन उद्योग समुह अन्नपूर्णाच्या भूमिकेत

जळगाव | कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी रोखण्यासाठी देशात दि. 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. सर्वच क्षेत्रात टाळेबंदी व कामबंदची स्थिती उद्भवली. याचा परिणाम आठ दिवसांनी दिसू लागला. कामगार, मजूर, रोजंदार, रस्त्यावरचे विक्रेते, गरजवंत…

चाळीसगाव तालुक्यात सरकारी ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव

चाळीसगाव | प्रतिनिधी  चाळीसगाव शहरातील जवळपास लाखांवर लोकसंख्या असलेल्या शहराला एकच सरकारी ग्रामीण रूग्णालय आहे परंतु रूग्णालयात कोणत्याही प्रकारची अत्यावश्यक सेवेचा सुविधांचा अभाव या रूग्णालयात पहावयास मोळतो सध्यस्थितीत देशात कोरोना…

80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने ८० कोटी लोकांना स्वस्त दराने धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत…

रावेररात दोन गटात दंगल ; तिघे जखमी, दोन दिवस संचारबंदी

रावेर : कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी २२ मार्च रोजी देशात जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या कर्फ्यूला देशात चांगला प्रतिसादही मिळाला. दरम्यान, देशात जनता कर्फ्यू पाळला जात असताना रावेर…